Home

Behind Every Great Doctor
Is An Even Greater Nurse.


ADMISSION FROM

NOTICE BOARD :

Notice Board of Rajmata Jijau Nursing.

मा. श्री. जयवंत विष्णू नायकुडे – 
संस्थापक / अध्यक्ष

Contact : +91 98811 76525
Contact : +91 96379 19009

GOVERNMENT GR

Govt GR (1)

Govt GR (2)

Govt GR (3)


Previous
Next

INTERVIEW

Prof. Jayant Naikude On Zee 24 Taas

https://youtu.be/FUsBxWbH3BAhttps://youtu.be/-ms9L2K431c

President

मा. श्री. जयवंत विष्णू नायकुडे – संस्थापक / अध्यक्ष

ऋषी बहुद्देशीय व शैक्षणिक विकास संस्था, वाखरी संचालित जय इन्स्टिटय़ुट ऑफ नर्सिंग इंदापूर येथे समाजाच्या तळागाळातील सर्वधर्मीय 12 वी पास कुमारिका, विधवा, घटस्फोटित, समाजाने त्रासलेल्या व समाजसेवा आवड असणार्‍या गरीब व होतकरू मुलीना स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहण्यासाठी समाजामधे आरोग्यविषयक प्राचार, प्रसार करण्यासाठी उत्कृष्ट समाजसेविका घडविण्याचा संकल्प संस्था सातत्याने राबवीत आहे. 

त्यासाठी सर्व विद्यार्थी कर्मचारी व शिक्षक वृंद याना पुढील सुवर्णाची भविष्यासाठी हार्दिक शुभकामना….

– मा. श्री. जयवंत विष्णू नायकुडे – संस्थापक / अध्यक्ष

College

Rajmata Jijau Nursing

Rajmata Jijau Nursing  ही संस्था आयएसओ मानांकन प्राप्त आहे. या संस्थेअंतर्गत ए. एन. एम. हा 2 वर्षाचा आणि जी. एन. एम. हा 3 वर्ष कालावधीचा कोर्स चालविला जातो. या कोर्स ची फी शिक्षण शुल्क समिती मुंबई यांच्याकडून निर्धारित केली जाते. प्रात्यक्षिक अनुभव – उपजिल्हा रुग्णालय इंदापूर *इंदापूर नगरपालिका *ग्रामीण रुग्णालय निमगाव केतकी *प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी प्रात्यक्षिक अनुभवासाठी इंदापूर शहरातील हॉस्पिटल राऊत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शांतीसागर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल *साई matarnity हॉस्पिटल गोरे लहान मुलांचे हॉस्पिटल यशोदिप हॉस्पिटल शिवदीप matarnity हॉस्पिटल पार्वती गार्डे हॉस्पिटल ए. एन. एम आणि जी. एन. एम अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मार्फत या विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन केले जाते. या रजिस्ट्रेशन च्या आधारावर प्रक्षिनार्थिना शासकीय निमशासकिय तथा मोठमोठ्या नामंकित हॉस्पिटल मध्ये नोकरी करता येते.

Featured Courses

A.N.M.

Auxiliary Nursing Midwifery programme is of two years duration leading to a diploma as Auxiliary Nurse and Midwife. The R.A.N.M. Programme intends to prepare skilled female health worker to work in both urban and rural
communities to improve the health system and health status of India.

G.N.M.

General Nursing and Midwifery or GNM is a three-year course designed for aspirants who want to pursue a career in clinical nursing. The programme teaches candidates how to care for individuals who are sick or have been injured in order to help them attain full recovery.