ABOUT US
RAJMATA JIJAU NURSING ही संस्था आयएसओ मानांकन प्राप्त आहे.
या संस्थेअंतर्गत ए. एन. एम. हा 2 वर्षाचा आणि जी. एन. एम. हा 3 वर्ष कालावधीचा कोर्स चालविला जातो. या कोर्स ची फी शिक्षण शुल्क समिती मुंबई यांच्याकडून निर्धारित केली जाते.
प्रात्यक्षिक अनुभव
उपजिल्हा रुग्णालय इंदापूर
* इंदापूर नगरपालिका
* ग्रामीण रुग्णालय, निमगाव केतकी
* प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी प्रात्यक्षिक अनुभवासाठी
* इंदापूर शहरातील हॉस्पिटल राऊत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
* शांतीसागर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
*साई maternity हॉस्पिटल
* गोरे लहान मुलांचे हॉस्पिटल
* यशोदिप हॉस्पिटल शिवदीप maternity हॉस्पिटल पार्वती गार्डे हॉस्पिटल
* ए. एन. एम आणि जी. एन. एम अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मार्फत या विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन केले जाते. या रजिस्ट्रेशन च्या आधारावर प्रक्षिनार्थिना शासकीय निमशासकिय तथा मोठमोठ्या नामंकित हॉस्पिटल मध्ये नोकरी करता येते.